Friday, 13 March 2026

मराठी क्रिया 04

मराठी क्रियापद चाचणी

क्रियापद ओळखा (सोपी चाचणी)

१. 'मुलगा आंबा खातो' - या वाक्यातील क्रिया कोणती?
२. 'पक्षी आकाशात उडतात' - यातील क्रियापद ओळखा.
३. 'राधा गाणे गाते' - यातील क्रिया कोणती आहे?
४. 'मुले मैदानावर पळतात' - या वाक्यात क्रियापद कोणते?
५. 'समीर पुस्तक वाचतो' - क्रिया ओळखा.
६. 'पाऊस पडतो' - यातील क्रियापद सांगा.
७. 'गाय गवत खाते' - या वाक्यात क्रिया कोणती घडते?
८. 'तो वेगाने धावतो' - यातील क्रियापद ओळखा.
९. 'आई स्वयंपाक करते' - क्रिया कोणती?
१०. 'शिक्षक कविता शिकवतात' - यातील क्रियापद सांगा.
११. 'नदी वाहते' - यातील क्रिया कोणती?
१२. 'आम्ही अभ्यास करतो' - यातील क्रियापद ओळखा.
१३. 'वारा सुटला' - या वाक्यात क्रियापद कोणते?
१४. 'दिवा जळतो' - यातील क्रियापद कोणते?
१५. 'मुले हसली' - क्रिया ओळखा.

अभिनंदन!

0 / 15

No comments:

Post a Comment