Monday, 9 March 2026

मराठी-नाम-01

मराठी व्याकरण - नाम

नाम (Noun) आणि त्याचे प्रकार

१. सामान्यनाम (Common Noun): एकाच जातीच्या पदार्थांच्या समान गुणधर्मामुळे त्यांना जे नाव दिले जाते. उदा. मुलगी, प्राणी.

२. विशेषनाम (Proper Noun): विशिष्ट व्यक्ती, प्राणी किंवा जागेला दिलेल्या नावाला विशेषनाम म्हणतात. उदा. भारत, हिमालय.

३. भाववाचक नाम (Abstract Noun): ज्या भावना किंवा गुण डोळ्यांनी पाहता येत नाहीत पण अनुभवता येतात. उदा. सौंदर्य, नम्रता.



No comments:

Post a Comment