Education Is The Most Powerful Weapon We Can Use To Change The World...
व्याख्या: नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला 'सर्वनाम' असे म्हणतात. उदा. मी, तू, तो, ती, आपण, स्वतः.
प्रकार: १. पुरुषवाचक २. दर्शक ३. संबंधी ४. प्रश्नार्थक ५. अनिश्चित ६. आत्मवाचक.
No comments:
Post a Comment